Saturday, March 14, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कापडी पिशव्या वाटप

by Divya Jalgaon Team
October 2, 2021
in जळगाव
0
भाजपतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कापडी पिशव्या वाटप

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त व लालबहादूर शास्त्री भारतीय जनता पार्टी तर्फे जयंती साजरी व तसेच सेवा व समर्पण अभियान’अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना स्वस्त धान्य दुकानावर (रेशन दुकान) लाभार्थ्यांना कापडी पिशव्या वाटप

आज दि. २ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त यांच्या पुतळ्याला गांधी उद्यान येथे तर लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त यांच्या पुतळ्याला टाँवर चौक येथे माल्यार्पण भारतीय जनता पार्टी जळगाव ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आ.श्री. सुरेश दामू भोळे (राजू मामा) व महानगर जिल्हाध्यक्ष श्री.दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे ‘सेवा व समर्पण अभियान’अंतर्गत महानगरातील ९ मंडल मंडलातील हुतात्मा यांच्या पुतळ्याच्या परिसराची मंडळात व शहरात साफ सफाई करत स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्याच बरोबर महानगरातील सर्व मंडलांमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना स्वस्त धान्य दुकानावर (रेशन दुकान) लाभार्थ्यांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. तर यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशी, महानगर उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, महानगर चिटणीस तथा सेवा व समर्पण अभियानाचे प्रमुख राहुल वाघ, राजेंद्र मराठे, विठ्ठल पाटील, कार्यालयीन मंत्री प्रकाश पंडित, नगरसेवक धिरज सोनवणे नगरसेविका सुचिता ताई हाडा, दीपमाला ताई काळे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष जयेश भावसार, अनुसूचित जाती अध्यक्ष लताताई बाविस्कर, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, शांताराम गावंडे, युवा मोर्चाचे दिनेश पुरोहित, चेतन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share post
Previous Post

पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत वीजपुरवठा केला सुरळीत!

Next Post

‘गांधीवादी तत्त्वज्ञान मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे’- डॉ. अ. करीम सालार

Next Post
‘गांधीवादी तत्त्वज्ञान मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे’- डॉ. अ. करीम सालार

‘गांधीवादी तत्त्वज्ञान मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे’- डॉ. अ. करीम सालार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group