Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जनमत प्रतिष्ठानच्यावतीने चित्रकार सुनील दाभाडे यांच्या सत्कार

by Divya Jalgaon Team
September 13, 2021
in जळगाव
0
जनमत प्रतिष्ठानच्यावतीने चित्रकार सुनील दाभाडे यांच्या सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले, कार्यक्रमाची सुरुवात महापौर जयश्री महाजन व उपस्थितांनी श्री गणेश उत्सवाची आरती करून केली.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते सुनिल दाभाडे यांचा महापौरांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर म्हणाल्या की, सुनिल दाभाडे हे जळगांव चे भुषण आहे. उपक्रमशील शिक्षक आहे. सरांचा आम्हाला अभिमान वाटतो. सुनिल दाभाडे यांनी GUINNESS WORLD RECORDS मध्ये नोंद झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन. त्यांनी कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. तसेच कोरोना विषयी जनजागृती केली आहे.

त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, एस एस एस स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र जळगांव, शिरसोली, नेरी चे संचालक व मार्गदर्शक सुनिल सोनवणे, एड. हेमंत दाभाडे, शक्ती महाजन, ललित धांडे, गणेश नाले, कलाशिक्षक सुनील दाभाडे, हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी, ईश्वर कोळी, राहुल कोळी, गायत्री ठाकरे, सचिन सैंदाणे, प्रकाश सपकाळ, रेड प्लस सोसायटीचे भरत गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी एस एस एस स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक मार्गदर्शक सुनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक वसंपूर्ण सूत्रसंचालन केले.

Share post
Previous Post

राज्यात वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात अभाविपतर्फे जळगावात निदर्शने

Next Post

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज घेतील भूपेंद्र पटेल

Next Post
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज घेतील भूपेंद्र पटेल

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज घेतील भूपेंद्र पटेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group