Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आरोग्य शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी

by Divya Jalgaon Team
September 6, 2021
in जळगाव
0
रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आरोग्य शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी

जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आणि ग्रामपंचायत सरपंच यांच्या सहकार्याने खडकी (ता.जामनेर) येथे मोफत विविध रोगनिदान शिबिर झाले. यात सुमारे ६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात रुग्णांना औेषधी आणि गोळ्यासुद्धा मोफत देण्यात आल्या.

ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, त्या रुग्णांवर रोटरी क्लब जळगाव इलाईटच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात ईएनटी सर्जन डॉ.मृर्तुझा अमरेलीवाला, फिजिशियन डॉ.अंजुम अमरेलीवाला, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.पंकज शहा, डॉ.दर्शना शहा, बालरोग तज्ज्ञ डॉ.अमोल सेठ, डॉ.वरुण सरोदे, डॉ.वृषाली सरोदे, दंतरोग तज्ज्ञ डॉ.विशाल जैन, डॉ.दिव्या जैन, डॉ.वैजयंती पाध्ये, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.राजेश नाईक, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रताप पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात प्रोजेक्ट चेअरमन डॉ.वैजयंती पाध्ये, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर आदींनी स्वयंसेवक म्हणून सेवा बजावली. या उपक्रमास सरपंच किशोर नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सहकार्य केले.

Share post
Previous Post

जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

Next Post

जळगावात महिला हॉकी निवड चाचणी १० सप्टेंबरपासून

Next Post

जळगावात महिला हॉकी निवड चाचणी १० सप्टेंबरपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group