Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

by Divya Jalgaon Team
September 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरामधून दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली येथील राहणाऱ्या सतिष गोविंदा बारी (वय-४५) हे कामानिमित्त जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये दुचाकी (एमएच १९ बीव्ही ५८०७ ) ने रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आले. गोलाणी मार्केटजवळ त्यांनी दुचाकी पार्कींग करून लावली. काम आटोपून १० वाजता दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही.

याप्रकरणी सतिष बारी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना भास्कर ठाकरे करीत आहे.

Share post
Previous Post

फैजपूर रोडवरील सायकस्वाराला मारहाण करून पैसे लंपास, गुन्हा दाखल

Next Post

रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आरोग्य शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी

Next Post
रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आरोग्य शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी

रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आरोग्य शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group