Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

फैजपूर रोडवरील सायकस्वाराला मारहाण करून पैसे लंपास, गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
September 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील फैजपूर रोडवरील एका सायकलस्वाराला बेदम मारहाण करून त्याच्याकडील पैसे लांबविल्याची घटना ५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल येथील बारीवाडा परिसरातील रहिवाशी प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले (वय-६०) आहे. यावल शहरातील फैजपूर रोडवर ते सायकलवर आपल्या व्यवसाय करतात. रविवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सायकलवर विक्री करत असतांना अशोक खंडू तायडे (वय-४१) रा. डोंगरकठोरा ता. यावल हा (एमएच १९ एजी ३६०१) क्रमांकाच्या दुचाकीवर येवून सायकलला आडवा झाला. प्रमोद बुरूजवाले यांची गच्ची पकडून बेदम मारहाण केली. प्रमोद बुरूजवाले यांच्या खिश्यातून ६ हजार ५०० रूपयांची रोकड आणि ६ हजार रूपयांचा मुद्देमाल असा एकुण १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे.

याप्रकरणी प्रमोद बुरूजवाले यांनी यावल पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अशोक तायडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल पठाण करीत आहे.

Share post
Previous Post

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग

Next Post

जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

Next Post
जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group