Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग

by Divya Jalgaon Team
September 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ, नऊ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हॉस्पिटलमध्ये कामकारणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा एका संशयिताने विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील एका हॉस्पिटलमध्ये २३ वर्षीय तरूणी स्टाफनर्स म्हणून काम करते. शनिवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास काम करत असतांना संशयित आरोपी विजय चौधरी उर्फ पल्टी (वय-२४) रा. रथ गल्ली पारोळा हो हॉस्पिटलमध्ये येवून स्टाफनर्स तरूणीला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला. हा प्रकार सहन न झाल्याने तरूणीने जिल्हा पेठ गाठून संशयित आरोपी विजय चौधरी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, ६ सप्टेंबर २०२१

Next Post

फैजपूर रोडवरील सायकस्वाराला मारहाण करून पैसे लंपास, गुन्हा दाखल

Next Post
नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन

फैजपूर रोडवरील सायकस्वाराला मारहाण करून पैसे लंपास, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group