Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात महिला हॉकी निवड चाचणी १० सप्टेंबरपासून

by Divya Jalgaon Team
September 6, 2021
in क्रीडा, जळगाव
0

जळगाव, प्रतिनिधी । हॉकी महाराष्ट्राच्या वतीने जूनियर मुलांची व वरिष्ठ महिला गटातील राष्ट्रीय हॉकी निवड चाचणीचे आयोजन बालेवाड़ी (पुणे) येथे दी १४ व १७ सप्टेंबर रोजी होणार असून सदर निवड चाचणीतुन निवळलेला संघ हा राष्ट्रीय जूनियर पुरुष व वरिष्ठ महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्यांचे प्रतिनिधित्व करेल.

या करिता जळगाव जिल्ह्याची जूनियर मुलांची व महिलांची निवड चाचणी दी १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपति शिवाजी महाराज जिल्हा क्रीड़ा संकुल येथे घेण्यात येईल.

ज्युनिअर खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००२ नंतर ची असावी व जन्म तारखेचे प्रमाण पत्र सोबत आणावे तसेच खेळाडुंनी आपल्या किट सहित सदर निवड चाचणी करिता हजर राहवे असे आव्हान हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यानी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Share post
Previous Post

रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आरोग्य शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी

Next Post

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत 20 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत 20 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group