Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिक्षक दिन पुरस्कारासाठी जिल्ह्यातील 17 शिक्षकांची नावे जाहीर

by Divya Jalgaon Team
September 11, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
शिक्षक दिन पुरस्कारासाठी जिल्ह्यातील 17 शिक्षकांची नावे जाहीर

teacher day

जळगाव –  शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणार्‍या शिक्षक पुरस्कारासाठी 15 प्राथमिक शिक्षकांची नावे जाहीर झाली आहेत. तर २ नावे माध्यमिक शाळेतील उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यावतीने  घोषित करण्यात आले.

असे आहेत जळगाव जिल्ह्यातील पुरस्कार्थी शिक्षक
दिनेश रमेश मोरे (जि.प.मुलींची शाळा, मारवड, ता.अमळनेर), मनिषा सुपडू पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, वढवे, ता.भडगाव), नामदेव शालिग्राम महाजन (जि.प.प्राथमिक शाळा, मोंढाळे, ता.भुसावळ), योगेश मुरलीधर घाटे (जि.प.प्राथमिक शाळा, दादानगर नाडगाव ता. बोदवड), ओमप्रकाश रतन थेटे (जि.प.प्राथमिक शाळा, पिंपळगाव प्र.दे., ता. चाळीसगाव), सोमनाथ खंडु देवराज (जि.प.प्राथमिक शाळा, वेले-आखतवाडे, ता.चोपडा), माधुरी उत्तम देसले (जि.प.प्राथमिक शाळा, दोनगाव खुर्द, ता.धरणगाव), पद्माकर काळु पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, टाकरखेडा, ता. एरंडोल), मोनिका विजय चौधरी (जि.प.प्राथमिक शाळा, वडली, ता. जळगाव), माया प्रकाशराव शेळके (जि.प.प्राथमिक शाळा, खादगाव, ता. जामनेर), विकास ज्ञानदेव पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, उच्च टाकळी ता.मुक्ताईनगर), सुभाष संतोष देसले (जि.प.प्राथमिक शाळा, चिंचपुरे ता.पाचोरा), सीमा विठ्ठल पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, हिवरखेडे खुर्द, ता.पारोळा), गजाला तबस्सुम सैय्यद असगर अली (जि.प.उर्दू मुलींची शाळा क्रमांक एक, रावेर), संदीप सुरेश पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, डांभूर्णी, ता.यावल) यांना शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तर जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यावतीने माध्यमिक शाळेतील कांचन शैलेश राणे (के. नारखेडे विद्यालय भुसावळ) व विजय जयराम चौधरी (माध्यमिक विद्यालय निंबोल) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार घोषित करण्यात आले.

Share post
Tags: # Award winning teachers from Jalgaon district#Teacher day#zilha parishad nomineted
Previous Post

जळगाव पीपल्स बँकेतर्फे बाळगोपाळांना शाडुची गणेशमुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

Next Post

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग जळगाव(ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी मजहर पठाण

Next Post
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग जळगाव(ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी मजहर पठाण

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग जळगाव(ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी मजहर पठाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group