Monday, March 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास मुदतवाढ

by Divya Jalgaon Team
August 28, 2021
in जळगाव, प्रशासन, शैक्षणिक
0

जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 साठी दिनांक 2 जुलै, 2021 अन्वये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 1 ऑगस्ट, 2021 पर्यंत देण्यात आलेली होती.

तथापि, राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Next Post

हरीविठ्ठल नगरातील २७ वर्षीय महिलेचा गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले – सुनिल महाजन

हरीविठ्ठल नगरातील २७ वर्षीय महिलेचा गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group