जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथील बिलखेडा शिवारातील एका शेतातील सततच्या होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वावडदा ता. जि. जळगाव दि.१८ रोजी बिलखेडा शिवारातील उत्तम महादु पाटील यांच्या शेतातील तीन हजार केळीची लागवड होती, यात निमिहुन केळी ही पावसामुळे केळी जमीनवरती पडुन नुकसान झाले तरी पंचनामा करून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी उत्तम पाटील यांनी केली आहे.