Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० ऑगस्ट २०२१

by Divya Jalgaon Team
August 20, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:-
आज दिवसभर कार्यरत राहाल. बोलण्यात मधाळपणा बाळगावा. कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका. गणपतीाची उपासना करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल.

वृषभ:-
गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. चांगली पुस्तके वाचनात येतील. सहकार्‍यांची मदत घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.

मिथुन:-
अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा.

कर्क:-
महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक करा. समोरील व्यक्तीशी वाद टाळावा. अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. दिवस अनुकूल जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

सिंह:-
बौद्धिक चातुर्य दर्शवाल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे. हलका आहार घ्यावा. आध्यात्मिक प्रगती करता येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.

कन्या:-
मित्रांची मदत होईल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. नातेवाईकांचा रूसवा काढावा लागेल. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

तूळ:-
समाधानी दिवस असेल. नवीन कामात समाधानी राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील.

वृश्चिक:-
आळस झटकून कामाला लागावे. दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल. आर्थिक पातळीवर समाधान मिळेल. समोरील संधीचे सोने करावे. कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते.

धनू:-
हातून सेवा घडेल. घरगुती कामे जलद गतीने पार पडतील. जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी. पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते.

मकर:-
दिवसभर कामात व्यग्र राहाल. घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. चिकाटीने व प्रामाणिकपणे कामे कराल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

कुंभ:-
काही गोष्टी अधिकार वाणीने सांगाव्यात. नवीन ओळखी सत्कारणी लागतील. भागीदारीत खुश असाल. नवीन विचारांना चालना द्यावी. मित्र जपून ठेवावेत.

मीन:-
कौटुंबिक शांतता बाळगावी. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. व्यायामाचे फायदे लक्षात घ्या. व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल.

Share post
Previous Post

वावडदा येथे पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Next Post

यावल तालुक्यातील सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

Next Post
यावल तालुक्यातील सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

यावल तालुक्यातील सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group