Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

by Divya Jalgaon Team
August 18, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

Rain On Umbrella - Weather Concept

जळगाव – जिल्ह्यात कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी (17 ऑगस्ट)जिल्ह्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काल सर्वाधिक 80.7 मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस 28.8 मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषि विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 196.1 मिलीमीटर इतके असून आजपर्यंत जिल्ह्यात 67.9 मिलीमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या 34.6 टक्के इतका पाऊस पडला आहे.

जिल्ह्यासाठी जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय जूनपासून आजपर्यंत (18 ऑगस्ट, 2021) पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जून ते आजपर्यंतच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 315.3 मिलीमीटर (66.1 टक्के), भुसावळ- 292.2 मि.मी. (69.6), यावल- 292 मि.मी. (65.5), रावेर- 324.6 मि.मी. (76), मुक्ताईनगर- 247.2 मि.मी. (65), अमळनेर- 262.2 मि.मी. (65.3), चोपडा- 233.4 मि.मी. (50.7 टक्के), एरंडोल- 406मि.मी. (96.1), पारोळा- 473.9 मि.मी. (113.73), चाळीसगाव- 427.7 मि.मी. (109.1), जामनेर- 366.9 मि.मी., (78.7), पाचोरा- 364.3 मि.मी. (86.8), भडगाव- 355.7 मि.मी. (84.8) धरणगाव-388.8 मि.मी. (73.4), बोदवड-318.6 मि.मी. (73) याप्रमाणे जिल्ह्यात ऑगस्टपर्यतच्या सरासरीच्या एकूण 333.4 मि.मी. म्हणजेच 78.1 टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.

Share post
Tags: #Agriculcure department#jalgaon jilha rain fall
Previous Post

घरातील हिस्सा मागणाऱ्या मुलाने केली आई वडिलांना मारहाण

Next Post

हरीविठ्ठल नगरातील तरुणीचा मृतदेह नाल्यात आढळून आला

Next Post
हरीविठ्ठल नगरातील तरुणीचा मृतदेह नाल्यात आढळून आला

हरीविठ्ठल नगरातील तरुणीचा मृतदेह नाल्यात आढळून आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group