Saturday, March 14, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

घरातील हिस्सा मागणाऱ्या मुलाने केली आई वडिलांना मारहाण

by Divya Jalgaon Team
August 18, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग द्वारे विविध योग वर्गांचे ऑनलाईन आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । घरातील हिस्सा मागणाऱ्या मुलाने वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण केल्याची १७ ऑगस्ट दुपारच्या सुमारास घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात वयोवृध्द आईवडीलांना घरातील देवाचा हिस्सा मागण्यावरून मुलाने वडीलांना दगड मारला तर आईला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा सदाशिव पाटील (वय ६८) आणि लताबाई आनंदा पाटील (वय ५९) असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आनंदा पाटील यांचा मोठा मुलगा रविंद्र आनंदा पाटल रा.सम्राट कॉलनी याने काल मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आईवडीलांच्या घरी जावून ‘मला देवाचा हिस्सा दे’ असे, म्हणून वडील आनंदा पाटील यांना हातात घेवून दगड मारला.

यात ते गंभीर जखमी झाले. तर आई लताबाई यांना शिवीगाळ केली. तर दोघांना शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमीवस्थेत आनंदा पाटील यांनी प्राथमोपचार घेवून काल १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वृध्द आईवडीलांना मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी रविंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.

Share post
Previous Post

प्राचार्य काटे दांपत्यासह मुलीचा दिल्लीत सत्कार

Next Post

जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

Next Post
जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group