Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपा कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन भारतमातेचे पूजन

by Divya Jalgaon Team
August 13, 2021
in जळगाव, राजकीय
0
भाजपा कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन भारतमातेचे पूजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन व भारत मातेचे पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे अशी बैठक आज घेण्यात आली.

यावेळी विभागीय संघटनमंत्री रवि अनासपुरे, उत्तर महाराष्ट्र बुथ संपर्क प्रमुख बबनराव चौधरी, जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी यावेळी रवि अनासपुरे यांनी समर्थ बुथ अभियानाचा मंडळा निहाय सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, भाजपाचे पुर्वी दोन खासदार होते.

आता ३०३ खासदार आहे. आणि आता ४०० च्या पार जायचे आहे. त्यामुळे समर्थ बुथ अभियान जळगाव शहरातील ३९१ बुथवर १५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या प्रत्येक बुथ वर ध्वजवंदन व भारत माता पुजन करायचे आहे.

जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा श्रेत्र प्रमुख दिपक साखरे, जिल्हा पदाधिकारी बापु ठाकरे, महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम, राजेंद्र मराठे, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, शक्ति महाजन, विजय वानखेडे, केदार देशपांडे, आघाडी अध्यक्ष लताताई बाविस्कर, गणेश वाणी, जयेश भावसार, गुडू भाई, हेमंत जोशी, अनिल जोशी आदी उपस्थित होते.

Share post
Previous Post

विजेचा जोरदार धक्का लागल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

Next Post
कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group