Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विजेचा जोरदार धक्का लागल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

by Divya Jalgaon Team
August 13, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील २५ वर्षीय तरुणाचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे राहणारा प्रमोद रमेश धनगर (वय-२५) असे मयत तरूणाचे नाव आहे. प्रमोद धनगर हा गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील उमाळा येथील महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रावर ठेकेदाराकडे स्वच्छता करण्यासाठी काम करतो. आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जलशुध्दीकरणाती टाक्याचे स्वच्छतेचे काम सुरू होते.

यावेळी क्रेनच्या मदतीने टाक्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू होते. इलेक्ट्रिक वायर कट झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का प्रमोद धनगर यांना बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी हर्षदा, आई द्रौपताबाई, प्रकाश व आनंदा हे दोन भाऊ आणि दोन विवाहित बहिण असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सफौ. अतुल वंजारी व पो.कॉ. अतुल पाटील करीत आहे.

Share post
Previous Post

अवयवदानाविषयी गैरसमज दूर व्हावे : अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

Next Post

भाजपा कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन भारतमातेचे पूजन

Next Post
भाजपा कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन भारतमातेचे पूजन

भाजपा कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन भारतमातेचे पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group