Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा अनुसूचित जातीतील नव उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
September 11, 2021
in जळगाव, प्रशासन
0
स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा अनुसूचित जातीतील नव उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

start up india

जळगाव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व अर्जदारास बँकेने स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. अर्जदारास स्टॅण्ड अप योजनेतंर्गत बँकेने कर्ज मंजूर केलेले असावे.

या अटींची पूर्तता करीत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजक व नव उद्योजिकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: #Start up indiaDivya Jalgaon
Previous Post

नाबार्ड व जळगाव पीपल्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट सदस्यांकरीता नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Next Post

मूलभूत नागरी सोयी-सुविधांप्रश्नी चंदूअण्णानगरवासी संतप्त

Next Post
मूलभूत नागरी सोयी-सुविधांप्रश्नी चंदूअण्णानगरवासी संतप्त

मूलभूत नागरी सोयी-सुविधांप्रश्नी चंदूअण्णानगरवासी संतप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group