पाचोरा – श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज क्षत्रिय माळी समाज तर्फे सकाळी 8 वाजता महापूजा सुरुवात करण्यात होती. पूजेला चेतन महाराज यांच्या हस्ते सुरुवात झाली असून दुर्गा मयूर महाजन ,धनश्री चेतन महाजन , शुभांगी मच्छिंद्र महाजन ,नंदिनी पियुष महाजन , रीमा भूषण महाजन , यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली यावेळी सर्व समाज बांधव बहुजन समाज यांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील हे होते त्यांचा शाल श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांचाही शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बहु संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सायंकाळी ह .भ .प. योगेश महाराज धामणगावकर वारकरी शिक्षण संस्था पाचोरा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात बापू शामराव महाजन यांच्याकडून मंदिरास साऊंड सिस्टिम देण्यात आली त्यांचाही गौरव अध्यक्ष संजय महाले व महाराज यांच्या हातून करण्यात आला.
कार्यक्रमास संजय शिवाजी महाले, के एस महाजन, ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन ,शंकर भिला महाजन ,नाना सांडू महाजन,शरद बाबुराव गिते, श्रीराम मोतीराम महाले, चिंधु बळीराम मोकळ, संतोष भास्कर महाजन, युवराज भगवान महाजन, अशोक शिवलाल महाजन, दत्तू प्रल्हाद महाजन, सुनील अशोक महाजन,मयूर सुधाकर महाजन, कन्हैया देवरे, गजानन रोकडे ,वाल्मीक भगवान महाजन, वासुदेव भिवसन महाजन (नगरसेवक), भास्कर सहादू महाजन, गोरख रघुनाथ महाजन, डॉक्टर जी एस महाजन, एम एस महाजन, दिलीप जुलाल रोकडे, एस व्ही गीते सर, बबलू गणेश महाजन, ओंकार शिवाजी महाजन, बापू शामराव महाजन, एकनाथ राजू महाजन, त्र्यंबक भगवान महाजन ,रामभाऊ शेनफडू महाजन, मधुकर सुखदेव महाजन, हिंमत विठ्ठल महाजन, संदीप बाबुराव पाटील, अतुल आनंदा महाजन, कैलास भरत महाजन , शुभम अशोक महाजन, विजय बाजीराव महाजन, बापूराव गोविंदा महाजन ,निलेश गणेश महाजन ,किशोर महाजन ,माजी नगसेवक साहेबराव रामभाऊ महाजन, नथू दयाराम महाजन ,डॉक्टर संजय आमराव माळी , डॉक्टर संजय जाधव ,प्रदीप राजू महाजन, वसंत गोविंदा महाजन, सुदर्शन आत्माराम महाजन ,नामदेव शांताराम महाजन, भाऊसाहेब अर्जुन बारकू महाजन , राजेंद्र मधुकर महाजन ,रामदास रोकडे ,सुनीलदादा महाजन , अनिल बागुल , ललित अशोक महाजन , रघुनाथ महाजन, दीपेश सुधाकर महाजन, नितीन महाजन ,भास्करअण्णा महाजन , शांताराम महाजन, रमेश तुळशीराम महाजन , मधुकर रामदास महाजन, भगवान शिवाजी महाजन ,नाभिक समाजाचे सचिव चिंतामण सीताराम जाधव बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.