Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खिरोदा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा

by Divya Jalgaon Team
August 6, 2021
in जळगाव, सामाजिक
0

सावखेडा ता रावेर – जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता रावेर येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

पुरस्कारांमध्ये पत्रकारांना दोन जीवनगौरव पुरस्कार व दोन मूकनायक पुरस्कार देण्यात येणार आहे. इतर ही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पुरस्कार वितरण महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे हस्ते,व हेल्मेट वाटप ना.गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा हे असणार आहेत.

तर प्रमुख पाहुणे खासदार रक्षाताई खडसे, शिरीष चौधरी आमदार रावेर, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, रंजनाताई पाटील जि प अध्यक्ष जळगाव अनिता येवले नगराध्यक्ष सावदा, देवयानी महाजन नगरपालिका उपनगराध्यक्ष यावल,प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार संघ, किशोर रायसाकडा खानदेश विभागीय अध्यक्ष, सुरेखा पाटील जि प सदस्य ,प्रदीप गायके ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ ,डिगंबर महाले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार संघ, हे असणार आहेत. तरी सर्व पत्रकारांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका रावेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Share post
Tags: #maharastra Rajy marathi patrakar sangh
Previous Post

खान्देश सेंट्रलमधून रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता वाहतुकीस खुला करा

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ७ ऑगस्ट २०२१

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ७ ऑगस्ट २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group