Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ. राजेंद्र फडके यांची केंद्रीय प्रवासी सुविधा समितीचे सदस्यपदी नियुक्ती

by Divya Jalgaon Team
July 21, 2021
in जळगाव, राजकीय
0
डॉ. राजेंद्र फडके यांची केंद्रीय प्रवासी सुविधा समितीचे सदस्यपदी नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते डॉ. राजेंद्र अशोक फडके यांची केंद्रीय प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रेल्वे बोर्डाचे संयुक्त सचिव एस.के. अग्रवाल यांनी प्रवासी समिती सदस्यांची नुकतीच घोषणा केली आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र अशोक फडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वे स्थानके आणि ट्रेन्समध्ये प्रवाशांना मिळणार्‍या सुविधांबाबत ही समिती पाहणी करणार असून पुरविण्यात आलेल्या सुविधांवर लक्ष ठेवणार आहे.

पी. के. कृष्णनदास हे या समितीचे अध्यक्ष असून यातील सदस्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची प्रवासी सुविधा समिती अतिशय महत्वाची असून यातील डॉ. फडके यांचा समावेश हा लक्षणीय असून या माध्यमातून जिल्ह्याला एक महत्वाचे पद मिळाले आहे. डॉ. राजेंद्र फडके यांनी याआधी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम केले असून त्यांना या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

Share post
Previous Post

ईद उलअजाह ची नमाज जळगावकरांनी घातले अल्लाकडे साकडे

Next Post

अभाविपतर्फे कांचन नगर येथे आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी

Next Post
अभाविपतर्फे कांचन नगर येथे आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी

अभाविपतर्फे कांचन नगर येथे आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group