Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नगरदेवळा येथिल पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेत प्रवेश

by Divya Jalgaon Team
July 21, 2021
in जळगाव
0
नगरदेवळा येथिल पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेत प्रवेश

नगरदेवळा, प्रतिनीधी । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेऊन नगरदेवळा येथिल पत्रकारांनी संघटनेत नुकताच प्रवेश केला.

नगरदेवळा येथिल शाहीर कलादालन कार्यालयात नुकत्याच झालाल्या बैठकीत पत्रकार संघटनेच्या खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.प्रवेश घेतलेल्या पत्रकार बांधवाना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या नावाची मानचिन्ह असलेल्या शॉल देऊन प्रवेश देण्यात आला.

यावेळी संघटनेचे सल्लागार अनिल आबा येवले शहरप्रमुख, हेमंत विसपुते माजी ग्रामिण जिल्हाध्यक्ष, राजेंद्र शिंपी माजी ग्रामिण जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती.

दरम्यान पत्रकार जितेंद्र परदेशी यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणुन यावेळी नियुक्ती करण्यात आली. या प्रवेश सोहळ्या प्रसंगी हेमंत विसपुते यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे ध्येय,धोरण कार्यपद्धती विषयी माहिती दिली.

या पत्रकार बांधवानी घेतला संघटनेत प्रवेश….
प्रकाश एस.जगताप,दै.देशदुत,मिलींद जगन्नाथ दुसाने,जनशक्ती,अशोक रामदास भामरे,दै.दिव्यमराठी, शैलेंद्र बिरारी ,दै.सकाळ, सौरभ तोष्णीवाल,दै.पुण्यनगरी, दिपक (सोनू) परदेशी, दै.सामना, जितेंद्र परदेशी, दै.तरूण भारत, संजय सोनार, दै.लोकमत, फारूख शेख, पोलीस टुडे, अलीरजाख गुलशरखा, साप्ताहीक संपादक यांनी प्रवेश घेतला.

Share post
Previous Post

वडजी टी.आर.पाटील विद्यालयात आषाढ़ी एकादशी वारी संपन्न

Next Post

तालुका काँग्रेस कमिटीच्या आरोग्य सेवकपदी सोमनाथ माळी

Next Post
तालुका काँग्रेस कमिटीच्या आरोग्य सेवकपदी सोमनाथ माळी

तालुका काँग्रेस कमिटीच्या आरोग्य सेवकपदी सोमनाथ माळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group