Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Divya Jalgaon Team
July 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागतर्फे जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

आज दि. १९ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून केंद्रशासनाचा हत्यार ED, च गैरवापर केंद्र सरकार ईडी च दुरुपयोग करून खासकर प्रतिष्टीत नेत्यांवर विनाकारण त्रास देण्याचे कारस्थान तवरीत थांबवावे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना इडीतर्फे वेळोवेळी चौकशी ससेमिरा त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अरविंद मानकरी, प्रदेशसचिव प्रतिभा शिरसाठ व रा.कॉ .पा. कल्पना, अशोक सोनवणे, विनोद रंधे, विनोद सुरयवंशी आदींनी निवेदन देण्यात आले.

Share post
Previous Post

प्रचिती मीडियावर रॅनसमवेअर व्हायरसद्वारा सायबर अटॅक, हल्लेखोरांनी केली लाखोंची मागणी

Next Post

गोदावरी फाउंडेशनतर्फे कृषी हवामान शास्त्राची ओळख म्हणून श्रमवल्ली पुस्तकाचे प्रकाशन

Next Post
गोदावरी फाउंडेशनतर्फे कृषी हवामान शास्त्राची ओळख म्हणून श्रमवल्ली पुस्तकाचे प्रकाशन

गोदावरी फाउंडेशनतर्फे कृषी हवामान शास्त्राची ओळख म्हणून श्रमवल्ली पुस्तकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group