जळगाव – गेल्या ३ दिवसापासून मुंबईत आहेत मला जयंत भोइटेच्या घरावर दगड फेक झाल्याचं प्रसारमाध्यमातून समजलं … वारंवार असा प्रकारचे दगडफेक होत असेल तर आता जयंत भोईटे यांनी पोलीस संरक्षण घेतले पाहिजे ते संरक्षणाचे पैसे लागल्यास मी देईल तसेच विजय भास्कर पाटील आणि जयंत भोईटे एक वर्षांपासून एकत्रित पणे कायद्याने लढत आहे. त्यात आपल्याला यश मिळत नाही तसेच संस्थेचे कर्मचारी सभासद त्यांना दाद देत नसून विजय भास्कर पाटील आणि जयंत भोईटे व इतर वैफल्य ग्रस्त होऊन माझी बदनामी कशी होईल असे कायम प्रयन्त करत आहे त्यामुळेच जयंत भोईटे असे माझ्याबद्दल काही ना काही बदनाम करण्याचे प्रयन्त करत आहे.