Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पोलीस प्रशासन माझा किंवा माझ्या घरातील सदस्यांचे मुडदे पडण्याची वाट बघतेय का ?जयंत भोईटे

मविप्र वाद : जयंत भोईटेंच्या घरावर पुन्हा दगडफेक

by Divya Jalgaon Team
July 17, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
पोलीस प्रशासन माझा किंवा माझ्या घरातील सदस्यांचे मुडदे पडण्याची वाट बघतेय का ?जयंत भोईटे

जळगाव – जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादातून पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक करून भोईटे यांना धमकविण्यात आल्याप्रकरणी तालुका पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ३ मोटर सायकली वर ७ गुंड आले होते त्यांनी माझ्या भावाच्या गाडीवर रॉड ने मारून गाडीचे नुकशान ही केले. पोलीस प्रशासन माझा किंवा माझ्या घरातील सदस्यांचे मुडदे पडण्याची वाट बघतेय का ? असा प्रश्न जयंत भोईटे यांनी प्रशासनाबद्दल रोष व्यक्त करतांना केला.

गुरुवारी रात्री १०.१५ च्या सुमारास भोईटे हे घराच्या कंपाउंडला कुलूप लावून घरात होते.त्यावेळी कुणीतरी दगड फेकत असल्याचे जाणवल्याने भोईटे यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. कल्पेश संभाजी भोईटे, प्रशांत विलास भोईटे, हेमंत जयवंत येवले हे दगडफेक करताना दिसून आले. जयवंत भोईटे यांनी जाब विचारला असता ते तिघे कंपाउंड गेटवरून उडी मारत आत आले आणि निलेश भाऊने तुला शेवटची ताकीद दिली आहे असे धमकावले. आवाज ऐकून शेजारील एक महिला बाहेर आली असता हल्लेखोरांनी त्यांना देखील शिव्या देऊन धमकावले. यावेळी हल्लेखोरांनी लाकडी दांड्याने दुचाकीचे देखील नुकसान केले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: #bhoite family metter#jayant bhoite#nutan maratha#मविप्र वाद : जयंत भोईटेंच्या घरावर पुन्हा दगडफेक
Previous Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चार कोटींची संपत्ती जप्त

Next Post

जयंत भोईटे यांनी पोलीस संरक्षण घेतले पाहिजे ते संरक्षणाचे पैसे लागल्यास मी देईल- निलेश भोईटे

Next Post
जयंत भोईटे यांनी पोलीस संरक्षण घेतले पाहिजे ते संरक्षणाचे पैसे लागल्यास मी देईल- निलेश भोईटे

जयंत भोईटे यांनी पोलीस संरक्षण घेतले पाहिजे ते संरक्षणाचे पैसे लागल्यास मी देईल- निलेश भोईटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group