Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चापदी शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन

by Divya Jalgaon Team
November 1, 2020
in जळगाव
0
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चापदी शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन

चिनावल-  शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन सर यांची राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या सामाजिक संघठनेमध्ये जिल्हा संघठक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे जळगांव जिल्हा अध्यक्ष डाॅ.शाकिर शेख सर व संघठनेचे पुर्णकालीन प्रचारक नितीनजी गाढे उपस्थित होते.

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा संदर्भात जिल्हाध्यक्ष  डाॅ.शाकिर शेख  यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर भुमिका स्पष्ट केली व पुर्णकालीन प्रचारक,बामसेफ नितीन गाढे  यांनी राष्ट्रव्यापी जन आंदोलन संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी महम्मद तडवी ,पत्रकार नजीर शेख ,निसार खान ,मुस्तकिम शेख मोहसीन शेख, जुबेर शेख फिरोज शेख, युसुफ शेख सईद शेख,सद्दाम शेख,ऊमर शेख अल्ताफ शेख,ऊसामा साबीर शाकिब (राजु),शाकिर खान एहसान खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे जळगांव जिल्हा अध्यक्ष डाॅ.शाकिर शेख  यांचे हस्ते मा.शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन  यांना जिल्हासंघठक म्हणुन नियुक्ती पत्रक देऊन जबाबदारी देण्यात आली व त्यांचे अभिनंदन करून भव्य स्वागत करण्यात आले. सदर समारंभ कार्यक्रम हा मा.ईरफान शेख  यांच्या हाॅलमध्ये चिनावल गांव, तालुका-रावेर येथे घेण्यात आला.

Share post
Tags: Chinawal newsJalgaonRashtriya Muslim Morchaराष्ट्रीय मुस्लिम मोर्चापदी शेख ईरफान शेख कुतुबुद्दीनशेख ईरफान शेख कुतुबुद्दीन
Previous Post

अमळनेर येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आगमन

Next Post

जळगाव शहरात वाहनासह पाच लाखांचा गुटखा जप्त

Next Post
जळगाव शहरात वाहनासह पाच लाखांचा गुटखा जप्त

जळगाव शहरात वाहनासह पाच लाखांचा गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group