Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अमळनेर येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आगमन

by Divya Jalgaon Team
November 1, 2020
in जळगाव, राजकीय
0
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघाती निधन

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेरात येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आगमन. राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांचे आज अमळनेरात आगमन झाले असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात ते अमळनेरात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानांचे लोकार्पण करणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आज अमळनेर दौरा आहे. तसेच ते तेथूनच एरंडोल येथील पोलीस स्थानकाच्या नूतनीकरणाचेही ई-उदघाटन करणार आहेत.

याशिवाय, त्यांच्या उपस्थितीत अन्य कार्यक्रम होणार आहेत. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Share post
Tags: Amalner CityAmalner NewsAnil DeshmukhJalgaon newsMarathi NewsPoliticalTodayअमळनेर येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आगमन
Previous Post

भुसावळात आठवडे बाजारातील दुकानाला आग; अनर्थ टळला

Next Post

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चापदी शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन

Next Post
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चापदी शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चापदी शेख ईरफान शेख कुतुबुद्दीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group