Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोपर्डीच्या निर्भयाप्रकरणी लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली

by Divya Jalgaon Team
July 13, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
कोपर्डीच्या निर्भयाप्रकरणी लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली

जळगाव, प्रतिनिधी । अहमदनगर येथे झालेल्या कोपर्डी निर्भयाप्रकरणी आज शहरात मराठा क्रांती मोर्चा व लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिनांक 13 जुलै 2017 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील ताईवर काही नराधमांनी दुष्कृत्य करत तिचा निर्घृण असा खून केला ह्या घटनेला आज बरोबर पाच वर्ष पूर्ण झालीत मात्र अद्याप त्या नराधमाना फाशी झाली नाही ह्या बद्दल रोष व्यक्त करत अपराध्यांना फाशीची शिक्षा देण्याचा घोषणा देण्यात आल्या व जळगाव शहरातील मराठा क्रांती मोर्चा व लोक संघर्ष मोर्चा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निर्भयाचा बॅनर समोर मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चा च्या प्रतिभा शिंदे, मराठा महासंघ चे सुरेंद्र पाटील ,सुरेश पाटील व मराठा क्रांती मोर्चा चे सुनील गरुड राष्ट्रवादी चे संजय पवार व रवी देशमुख यांची भाषणे झालीत ह्या श्रद्धांजली कार्यक्रमात जो पर्यंत कोपर्डी च्या ताईला न्याय मिळत नाही तो पर्यंत ही लढाई चालूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.ह्या वेळी सचिन धांडे, प्रमोद पाटील, ॲड. सचिन चव्हाण, महेश पवार, पराग पाटील, सागर पाटील, नरेंद्र पाटील, हरीश कदम ,योगेश कदम, भगवान शिंदे ,आकाश साळुंके,एस.पी.पाटील , प्रमोद घुगे,सचिन माळी व लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी हजर होते.

Share post
Previous Post

जिल्ह्यात आज ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले, २६ रुग्णांची कोरोनावर मात

Next Post

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post
ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group