Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले, २६ रुग्णांची कोरोनावर मात

by Divya Jalgaon Team
July 13, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी कळविले आहे.

जळगाव शहर- ०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ- १, अमळनेर-२, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल- ०, एरंडोल -०, जामनेर- १, रावेर – ०, पारोळा -०, चाळीसगाव- २, मुक्ताईनगर-०, बोदवड -०, इतर जिल्हे ० असे एकुण ६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ४७५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ६ ६४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २३७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज १ १ तालुका निरंक आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Previous Post

निंभोरा पोलिसांना आव्हान:तांदलवाडी परिसरात केबल चोऱ्या थांबेनात!

Next Post

कोपर्डीच्या निर्भयाप्रकरणी लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली

Next Post
कोपर्डीच्या निर्भयाप्रकरणी लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली

कोपर्डीच्या निर्भयाप्रकरणी लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group