जळगाव – टायगर ग्रुप माननीय पै डॉ तानाजी जाधव टायगर गुप अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र चा बुलद आवाज सागर कांबळे टायगर गुप खांदेश अध्यक्ष पै ऋषिकेश भाडारकर व गौरव उमप व टायगर गुप धानवड, रविंद्र योगेश गायकवाड व सोपान मानकर व आनंद घुगे याच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील राम शाम याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महादेव मंदीर व भवानी नगर यथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नितीन पाटील गणेश पाटील मास पाटील डिगाबर पाटील शुभम पाटील विजय मानके किरण पाटील धर्मराज मानके आदींची उपस्तीथी होती.