जळगाव – शहरातील मोनालिका किशोर पाटील यांची ९ जुलै रोजी इंजिनियरिंग कृती समिती महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्षापदी निवड करण्यात आली आहे. ते भोकर ता. जि जळगाव येथील किशोर मधुकर पवार यांची कन्या आहेत.
तसेच प्रदेशाध्यक्ष,प्रताप खाडप, प्रदेश संघटक शुभम ठाकरे, प्रदेश युवती महासचिव उन्नती पाटील यांचा अध्यक्षतेखाली प्रदेश कमिटीने टाकलेली जबाबदाऱ्या मी खऱ्या अर्थाने पार पडेल व दिलेली संधीच मी नक्की सोन करेन, जास्तीत जास्त विद्यार्थीचे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील ते मी माझ्या परीने व माझ्या सोबतचा सगळ्या टीम ला सोबत घेऊन अडीअडचणी सोडवण्याचे काम करेल, व समितीचा विस्ताराचे काम करण्यास नेहमीच तत्पर राहील , तुम्हा सर्वांनी दाखवलेला विश्वास साथ व आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहतील हीच आशा बाळगते, व पुन्हा एकदा सर्व प्रदेश कार्यकारिणी ,विभाग कार्यकारिणी , जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते.