Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ०८ जुलै २०२१

by Divya Jalgaon Team
July 8, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ:- दिवस आनंदात जाईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीतून पहाल. गायन कलेला वेळ द्यावा.

मिथुन:- धाडसाने कामे हाती घ्याल. ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आळा. घाला.

कर्क:- समोरच्या व्यक्तिला गृहीत धरू नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

सिंह:- प्रलंबित थकबाकी प्राप्त होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. मनातील निराशाजनक भाव काढून टाकावेत. लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल.

कन्या:- सकारात्मक उर्जेने काम करावे. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून मदत घेता येईल. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल. तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका.

तूळ:- मनातील विचारांनी गांगरून जाऊ नका. उजळ बाजू लक्षात घेऊन वागावे. कमी श्रमातून मिळणार्‍या फायद्याकडे तुमचा कल राहील. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे तुमची चिकाटी पणाला लावू शकतात.

वृश्चिक:- जीवनसाथी बरोबर दिवस मजेत घालवाल. प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍या कोणाला घेऊ देऊ नका.

धनू:- अडचणींवर हसत-हसत मात करावी. केलेल्या कामातून समाधान मिळेल. देवाण-घेवाणीच्या कामात सतर्क राहावे. कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल.

मकर:- कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका. भागीदारीत धोरण आधीच पक्के करावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे.

कुंभ:- घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल. पैसे खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा. तिखट व तामसी पदार्थ खाल. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

मीन:- स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. जवळच्या मित्र मंडळींमध्ये वेळ घालवाल. तुमच्या स्वभावातील गोडवा सर्वांच्या नजरेत येईल. दिवस मजेत जाईल.

Share post
Tags: ०८ जुलै २०२१आजचे राशीभविष्यगुरूवार
Previous Post

एकनाथ खडसे ईडी च्या रडारवर उद्या होणार चौकशी

Next Post

रोटरी क्लब जळगाव ईलाईटच्या अध्यक्षपदी नितीन इंगळे, तर मानद सचिवपदी संदीप असोदेकर

Next Post
रोटरी क्लब जळगाव ईलाईटच्या अध्यक्षपदी नितीन इंगळे, तर मानद सचिवपदी संदीप असोदेकर

रोटरी क्लब जळगाव ईलाईटच्या अध्यक्षपदी नितीन इंगळे, तर मानद सचिवपदी संदीप असोदेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group