Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०६ जुलै २०२१

by Divya Jalgaon Team
July 6, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. परक्या व्यक्तींपासून दूर राहावे. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल. सरकारी कर्मचार्‍यानी दुविधा टाळावी. जवळचे मित्र भेटतील.

वृषभ:- आवश्यकता असेल तरच बोलावे. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. दिवस मजेत जाईल. गोडीगुलाबीने कार्य साधाल.

मिथुन:- कामाच्या स्वरुपाचे नवीन मार्ग शोधावेत. क्षणिक मोहात पडाल. स्वत:वर खर्च कराल. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल. मनात नसती शंका आणू नका.

कर्क:- आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. व्यवसायातून चांगली कमाई होईल. पुढील गरजांसाठी आत्ताच खर्च कराल.

सिंह:- व्यावसायिक कामातून चांगला लाभ मिळवाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. दिवस आनंदात जाईल. नवीन विचार जोपासले जातील.

कन्या:- धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा. त्यातून तुमची सकारात्मकता वाढेल. पत्नीशी वाद वाढवू नका.

तूळ:- अचानक धनलाभाची शक्यता. कमी श्रमातून कामे साध्य करता येतील. रेस, जुगार यातून कमाई कराल. जुनी देणी भागवता येतील. योग्य गुंतवणूक करू शकाल.

वृश्चिक:- व्यावसायिक अनुकूलता लाभेल. मित्रांच्या ओळखीतून लाभ होईल. प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.

धनू:- मानसिक शांतता लाभेल. त्यातून नवीन विचारांना चालना देता येईल. तुमच्यातील कल्पकतेला वाव देण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोकांकडून कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील.

मकर:- अधिक चपळाईने कामे करता येतील. कलेचा मनमुराद आस्वाद घ्याल. उगाचच येणारा आळस टाळावा लागेल. ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा.

कुंभ:- घरात टापटीप ठेवाल. घरातील काही कामे स्वत:हून अंगावर घ्याल. दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल. नवीन ओळखी करून घ्याव्यात. भडक शब्द वापरणे टाळा.

मीन:- केलेल्या निश्चयानुसार वागावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. जुने मित्र गोळा कराल. कामासाठी काही वेगळे पर्याय शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका.

Share post
Tags: #Divya Jalgoan news०६ जुलै २०२१आजचे राशीभविष्यमंगळवार
Previous Post

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी छोटू वारडे

Next Post

भाजपा मध्ये ह.भ.प जळकेकर महाराज यांचा भाजपा जाहीर प्रवेश

Next Post
भाजपा मध्ये ह.भ.प जळकेकर महाराज यांचा भाजपा जाहीर प्रवेश

भाजपा मध्ये ह.भ.प जळकेकर महाराज यांचा भाजपा जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group