Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज रोजी ग.स. सहकार गटाची सभा सम्पन्न

बी बी आबांनी दिले उदय पाटील यांचाकडे सूत्र

by Divya Jalgaon Team
July 4, 2021
in जळगाव, सामाजिक
0
आज रोजी ग.स. सहकार गटाची सभा सम्पन्न

जळगाव – आज सहकार गटाची सभा बी. बी. आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारणामुळे आज सहकार गटाच्या अध्यक्षपदाची धुरा उदय पाटील यांच्या कडे दिली. सहकार गटाचे सर्व नेते, श्रेष्ठीगण आणि माजी चेअरमन व संचालक यांच्याशी चर्चा केल्या नंतर त्यांनी आज सर्व सहमतीने आपण उदय पाटील यांच्या हाती नेतृत्व देत आहे. त्यांना गटाचे सर्व अधिकार देत असून जेष्ट संचालक अजबसिंग पाटील यांना गटनेते पदी निवड करून जबाबदारी देत आहे. त्यास सर्व सहकार गटातील सदस्यांनी एकमताने मान्यता देऊन सभा सम्पन्न झाली.

सदर सभेस माजी चेअरमन सर्वश्री एस. एस. पाटील. व्ही झेड पाटील, झांबर राजाराम पाटील , उत्तमराव पाटील, रमेश निकम ,जे के पाटील, सुमन ताई पाटील, आर एच बाविस्कर, शिवाजी भैय्या , रमेश शिंदे, दत्तू कोल्हे, अनिल बाविस्कर,व राजेश पवार हजर होते

तसेच संचालक कैलास नाथ चव्हाण, भाईदास पाटील, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विक्रमादित्य पाटील, विद्यादेवी पाटील, रागिनी चव्हाण उपस्थित होते

Share post
Tags: #B.B. aaba#uday patilDivya Jalgaonग.स. सहकार गटाची सभा सम्पन्नसहकार गट
Previous Post

माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन रद्द ; डॉ. सतीश पाटील (व्हिडिओ)

Next Post

कोविड लसीकरणास सातोद व दहिगाव येथे उस्फूर्त प्रतिसाद

Next Post
कोविड लसीकरणास सातोद व दहिगाव येथे उस्फूर्त प्रतिसाद

कोविड लसीकरणास सातोद व दहिगाव येथे उस्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group