Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वेब मिडीया असोसिएशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

by Divya Jalgaon Team
July 14, 2021
in जळगाव, सामाजिक
0
वेब मिडीया असोसिएशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जळगाव , प्रतिनिधी । शहरातील पद्मालय विश्रामगृह जळगाव येथे मंगळवार दि. २९ रोजी वेब मिडीया असोसिएशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव येथे आयोजित वेब मिडीया असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत डिजीटल मिडीयामधील ऑनलाईन पोर्टल न्युज चालविणारे व चालवु इच्छिणारे संपादक व पत्रकार यांच्या न्याय व हक्कासाठी वेब मिडिया असोसिएशन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आणि ग्रामीण स्तरावर कार्यरत आहे. या पत्रकार संघाने विविध स्तरावरील पत्रकारांसाठी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन राज्यात आपली ओळख वेगळी ठेवली आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र व जळगाव जिल्हा वेब मिडिया मुंबई असोसिएशनच्या विविध प्रमुखपदी खालील पदाधिकारी यांची नियुक्ती विभागीय व जिल्हा कार्यकारिणी संघटनेची करण्यात आली आहे.

निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी यांची नावे खालीलप्रमाणे

अजयकुमार देविदास जैस्वाल (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), ईश्वर मुळचंद चोरडीया (जळगाव जिल्हा अध्यक्ष), सचिन पाटील (जळगाव जिल्हा उपाध्यक्ष), योगेश प्रकाश पाटील – जिल्हा उपाध्यक्ष (धरणगाव-एरंडोल), गणेश रावल – जळगाव जिल्हा उपाध्यक्ष (भडगाव, चाळीसगाव), गणेश वाघ – जळगाव जिल्हा उपाध्यक्ष (जळगाव शहर – भुसावळ), मयुर अशोक मेधे – जळगाव जिल्हा उपाध्यक्ष (फैजपुर, रावेर, यावल), महेश पी. शिरसाठ –  जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ( चोपडा अमळनेर पारोळा ), नंदकुमार शेलकर जळगाव जिल्हा सचिव (पाचोरा – भडगाव- चाळीसगाव ), दिनेश चौधरी – जिल्हा सचिव (जामनेर – मुक्ताईनगर- रावेर-यावल), स्वप्निल सोनवणे –  जळगाव जिल्हा सचिव ( जळगाव शहर – भुसावळ ), जितेंद्र महाजन – जळगाव जिल्हा सचिव (एरंडोल, धरणगाव, पारोळा), कमलेश वानखेडे – जळगाव जिल्हा सचिव ( चोपडा – अमळनेर ), गणेश शिंदे जळगाव जिल्हा सरचिटणीस, रणधीर कचरू जाधव (जळगाव जिल्हा सरचिटणीस), अमोल भिका व्यहारे –  जळगाव जिल्हा सरचिटणीस (जामनेर, मुक्ताईनगर,रावेर), ईश्वर महाजन –  जळगाव जिल्हा सरचिटणीस (चोपडा – अमळनेर), राकेश राजेंद्र जावरे – जळगाव जिल्हा सरचिटणीस (पारोळा-धरणगाव ), निखील वाणी – जळगाव जिल्हा सरचिटणीस (जळगाव शहर ), नरसिंह एस. भुरे (जळगाव जिल्हा संघटक), जुगल पाटील (जळगाव जिल्हा समन्वयक), जावेद शेख (जळगाव जिल्हा समन्वयक), सचिन जैस्वाल (जळगाव जिल्हा समन्वयक), संदिप कोळी (जळगाव जिल्हा समन्वयक), दिपक पवार (पाचोरा तालुका अध्यक्ष) या सर्वांची निवड करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पत्रकार बांधवांवर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share post
Tags: वेब मिडीया असोसिएशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
Previous Post

६८ वर्षीय वृद्धाची विहिरीत उडी घेवून केली आत्महत्या

Next Post

आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group