Thursday, March 12, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नोंदणीकृत घरेलू कामगारांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर करण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
June 30, 2021
in जळगाव, प्रशासन
0
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जळगाव, प्रतिनिधी । सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचेमार्फत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे नोंदणी व लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व नोंदीत घरेलू कामगारांना 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव कार्यालयातंर्गत सन 2011 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत सुमारे 14 हजार घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मात्र बहूतांश घरेलू कामगारांचा बँक तपशील नसल्यामुळे अर्थसहाय्य वाटप करणे शक्य होत नाही. तरी सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव कार्यालयाकडे नोंदीत सर्व घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तिक माहिती व बँकेचा तपशिल https://public.mlwb.in/public या लिंकचा वापर करुन अद्यावत करावा. याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचे कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन चद्रकांत बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांनी केले आहे.

Share post
Previous Post

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी जितेंद्र कंडारेला १० दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

६८ वर्षीय वृद्धाची विहिरीत उडी घेवून केली आत्महत्या

Next Post
आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले – सुनिल महाजन

६८ वर्षीय वृद्धाची विहिरीत उडी घेवून केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group