Monday, March 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लस घ्यायला गेली होती की अंगप्रदर्शन करायला

लस घेण्यासाठी गेलेल्या मलायकाला तिच्या कपड्यांमुळे तिला ट्रोल केला गेला

by Divya Jalgaon Team
June 30, 2021
in आरोग्य, जळगाव
0
लस घ्यायला गेली होती की अंगप्रदर्शन करायला

मुबई वृत्तसंस्था – सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे मलायका अरोरा. सोशल मीडियावर मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होताना दिसतात. नुकताच मलायकाने करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण केंद्रावर गेलेल्या मलायकला फोग्राफर्सनी स्पॉट केलंय. लसीकरण केंद्रातून बाहेर येतानाचा मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मलायका लसीकरण केंद्रातून बाहेर येत तिच्या गाडीच्या दिशेने जाताना दिसतेय. यावेळी मलायकाने काळ्या रंगाचं जॉगर्स आणि जॅकेट परिधान केल्याचं दिसतंय. मलायकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी गराडा घातल्याचं पाहायला मिळतंय.मलायकाचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. सोशल मीडियावर मलायकाचे लोखो चाहते असले तरी मलायकाचा हा बोल्ड लूक पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

Share post
Tags: corona related newsmalaika aroraShe had gone to get vaccinated or to performलस घ्यायला गेली होती की अंगप्रदर्शन करायला
Previous Post

पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?, अजली दमानियांचा अनिल देशमुखांवर निशाणा

Next Post

जळगावातील हरिविठ्ठल नगरात ४४ वर्षीय व्यक्तीला मारहाण

Next Post
पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांना दगडासह लोखंडी पट्टीने मारहाण

जळगावातील हरिविठ्ठल नगरात ४४ वर्षीय व्यक्तीला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group