जळगाव – केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली यांच्याकडून डॉक्टर नयना अरुण झोपे ही जळगाव तालुका संघटक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना केंद्रीय मानवाधिकार संघटन राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत डॉक्टर मिलिंद दहिवले यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले सदरील कार्यक्रम दिनांक 27 जून 2019 रोजी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृह येथे पार पडला डॉक्टर नयना झोपे या महाजन झेरॉक्स चे प्रोप्रायटर नितीन महाजन यांच्या पत्नी आहेत तसेच लेवा समाजात यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे तसेच सदर कार्यक्रमात उपस्थित राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर तसेच जिल्हाध्यक्ष डॉक्टर अजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती साधना लोखंडे जिल्हा सचिव प्राध्यापक राजकुमार कांकरिया तालुका अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष ज्योती राणे तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्रीयुत संजय भटकर उत्तर महाराष्ट्र संघटक सचिव श्री भागवत शेठ राठोड तसेच इतर शिक्षक वृंद प्रतिभा खडके पुष्पा पाटील ज्योती गोसावी डॉक्टर तुळशीराम खडके आधी सर्व कार्यक्रमाला उपस्थिती होती तसेच सर्वांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे