Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बांभोरी पुलाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्या

by Divya Jalgaon Team
June 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बांभोरी पुलाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्या

जळगाव –  बांभोरी पुलाजवळ आज दुपारी दोन कारांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली असून या अपघातात कारमधील व्यक्ती किरकोळ जखमी झाले . तसेच यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, बांभोरीजवळील पोतदार इंटरनॅशनल स्कूलजवळ पाळधी कडून एमएच १९-सीव्ही-४८६१ हि कार  जळगाव शहराकडे जात होती तर दुसरी कार क्रमांक  एमएच १९- सीझेड २५८१ जळगाव शहराकडून पाळधीकडे जात असताना  दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.

Share post
Tags: #bambhori accident newsAccident NewsTwo cars collided head-on near Bambori Bridge
Previous Post

भाजपचे जळगावात ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम’ आंदोलन

Next Post

मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट तर्फे एजाज मलिक यांचा गौरव

Next Post
मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट तर्फे एजाज मलिक यांचा गौरव

मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट तर्फे एजाज मलिक यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group