Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ जून २०२१

by Divya Jalgaon Team
June 26, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात स्थैर्य आणावे लागेल.

वृषभ:- दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत करावी लागेल. तुमच्यातील कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. स्वभावात हेकेखोरपणा वाढू शकतो.

मिथुन:- आपले विचार भरकटू देऊ नका. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल. काही आनंद क्षणिक असतील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.

कर्क:- जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात. चुकीच्या लोकांच्यात वावरू नका. संपर्कातील लोकांच्यात आपली माणसे ओळखा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:- हातात नवीन अधिकार येतील. कामातून चांगले समाधान मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. कामाला अपेक्षित गती येईल. आजचा दिवस चांगला जाईल.

कन्या:- मनातील निराशा झटकावी लागेल. उत्साहाला खतपाणी घालावे लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

तूळ:- अकारण नैराश्य येऊ शकते. तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक:- तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल. कामाची व्यापकता वाढेल. दिवस भटकंतीत जाईल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील.

धनू:- आर्थिक कामात सावधानता बाळगावी. काही कौटुंबिक चिंता सतावतील. अतिविचारात भरकटू नका. घरगुती वातावरण शांत ठेवावे लागेल. दोन पाऊले मागे घेण्यास हरकत नाही.

मकर:- वैचारिक आंदोलने जाणवतील. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जोडीदाराशी सल्लामसलत करावे. छंद जोपासण्यात वेळ घालवा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ:- मानसिक चांचल्य जाणवेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा. आर्थिक कामे जपून करावीत. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत.

मीन:- बौद्धिक कुशलतेवर कामे कराल. व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

Share post
Tags: 2021२६ जून २०२१Divya JalgaonJune 26SaturdayToday's horoscopeआजचे राशीभविष्यशनिवार
Previous Post

27 जूनपासून नवीन नियम

Next Post

भाजपचे जळगावात ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम’ आंदोलन

Next Post
भाजपचे जळगावात ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम’ आंदोलन

भाजपचे जळगावात ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम' आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group