Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत जळगावचा तसीन तडवी उपविजेता

by Divya Jalgaon Team
June 24, 2021
in क्रीडा, जळगाव
0
राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत जळगावचा तसीन तडवी उपविजेता

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य बुध्दीबळ संघटनेतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन बुध्दीबळ निवड चाचणीत तसीन रफिक तडवी याने उपविजेतेपद पटकविले.

महाराष्ट्र राज्य बुध्दीबळ संघटनेतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन बुध्दीबळ निवड चाचणीत स्पर्धेत १० वर्षाखालील वयोगटात जळगांवच्या तसीन रफिक तडवी याने ९ पैकी ८.५ गुण मिळवित स्पर्धेत अपराजित रहात उपविजेतेपद पटकावले. अखिल भारतीय बुध्दीबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी तसीन महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे . राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धा २८ ते ३० जुन दरम्यान ऑनलाईन होणार आहे . त्यातून भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत विक्रमी एकूण ६१८ खेळाडूंचा सहभाग होता. तसीन हा आंतरराष्ट्रीय मानांकीत खेळाडू असून त्याला जळगावचे प्रशिक्षक प्रशांत कासार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तसीनच्या यशाबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष अतूल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.

Share post
Previous Post

अग्रवाल हॉस्पिटल समोरील अंडरपास 12 मीटरचा झालाच पाहिजे

Next Post

शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या – जलील पटेल यांची मागणी

Next Post
शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या – जलील पटेल यांची मागणी

शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या - जलील पटेल यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group