Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये 35 रूग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
June 24, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये 35 रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून यात आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही आहे. तसेच आज 159 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव शहर-2, जळगाव ग्रामीण-4, भुसावळ-3, अमळनेर-2, चोपडा-1, पाचोरा-1, भडगाव-0, धरणगाव-4, यावल-2, एरंडोल-2, जामनेर-4, रावेर-2, पारोळा-4, चाळीसगाव-3, मुक्ताईनगर-1, बोदवड-0 असे 35 बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 1 लाख 42 हजार 107 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 1 लाख 38 हजार 571 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर 967 रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Previous Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Next Post

अग्रवाल हॉस्पिटल समोरील अंडरपास 12 मीटरचा झालाच पाहिजे

Next Post

अग्रवाल हॉस्पिटल समोरील अंडरपास 12 मीटरचा झालाच पाहिजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group