Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

by Divya Jalgaon Team
June 24, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार 25 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार, दि. 25 जून रोजी सकाळी 6.15 वा जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.20 वाजता पाळधी, ता धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 6.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध नियोजित गावाना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून यावलकडे प्रयाण. सांय 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, यावल येथे आगमन व राखीव. सायं 5.10 वाजता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत कृषीमित्र हरीभाऊ जावळे धान्य चाळण, प्रतवारी, यंत्रणा व गोदाम संकुल यांचा लोकापर्ण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Share post
Previous Post

बारावीच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे आदेश, जाणून घ्या

Next Post

जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये 35 रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये 35 रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group