Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ४८ रुग्ण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यात आज १०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, यात जिल्ह्यात आज एकही जणांचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-०, अमळनेर-०, चोपडा-७, पाचोरा-४, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-०, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-४, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-२, बोदवड-० असे एकुण ४८ रूग्ण आढळून आले आहे.

आज दिवसभरात पन्नासच्या आत आकडेवारी आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजवर एकुण १ लाख ४१ हजसा ९८२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार १०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ३१२ रूग्ण  विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Previous Post

इकरा एच जे थीम महाविद्यालयात योग दिवस साजरा

Next Post

जळगावात भाजपातर्फे विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Next Post
जळगावात भाजपातर्फे विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जळगावात भाजपातर्फे विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group