Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात भाजपातर्फे विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in क्रीडा, जळगाव, राजकीय
0
जळगावात भाजपातर्फे विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण जगात आज २१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. यावर्षी ७ व्या योग दिनानिमित भाजपा जिल्हा महानगरतर्फे ९ – मंडलामध्ये जिल्हा संयोजक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली खालील ठिकाणी योग अभ्यास करून योग दिन साजरा करण्यात आला.

मंडल क्र.१ – शिवाजी नगर परिसर मध्ये मनपा शाळा क्र.१ येथे योग भूषण चौधरी, सुप्रिया लोहारकर, सुमित चांदुरकर या प्रशिक्षकांनी शिकविले. याप्रसंगी मंडल अध्यक्ष रमेश जोगी, मंडल संयोजक प्रभाकर तायडे.

मंडल क्र.२ – रथ चौक मध्ये रोझ गार्डन येथे शहराच्या मा.महापौर भारती ताई सोनवणे यांनी महिला भगिनींना योगा चे प्रशिक्षण दिले. त्याप्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडल अध्यक्ष परेश जगताप, मंडल संयोजक कपिल पाटील.

मंडल क्र.३ – अयोध्या नगर मध्ये बळीराम दादा सोनवणे जिम येथे रेखाताई टोके यांनी नागरिकांना योग प्रशिक्षण दिले, याप्रसंगी नगरसेवक डॉ  विरेन खडके, रंजनाताई वानखेडे, संयोजक विजय वानखेडे, प्रदीप रोटे.

मंडल क्र.४ – रिंग रोड परिसर मध्ये डॉ.आदित्य महेश्वरी, अॅड.महिमा मिश्रा यांनी प्रशिक्षण दिले, याप्रसंगी मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, विधान सभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, धीरज वर्मा, नंदलाल तिडके  संयोजक ललित लोकचंदानी, नगरसेविका दीपमाला काळे अॅड  शुचिता हाडा.

मंडल क्र.५ – पिंप्राळा परिसर मध्ये चंदू आण्णा नगर स्टॉप येथे भीमराव बोरसे यांनी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, रेखाताई कुलकर्णी, महेश ठाकूर, संयोजक उमेश सूर्यवंशी, जिभाऊ वानखेडे.

मंडल क्र.६ – रामानंद नगर परिसर मध्ये शेखर पाटील, सुनंदा काळे यांनी प्रशिक्षण दिले, याप्रसंगी मंडळ अध्यक्ष अजित राणे, संयोजक विजय बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, नीलाताई चौधरी, नगरसेविका गायत्री राणे, अक्षय चौधरी.

मंडल क्र.७ – झुलेलाल मंडल मध्ये गरीब सहायता संघ पोस्ट ऑफिस येथे अमित सर तलरेजा यांची प्रशिक्षण दिले. याप्रसंगी अध्यक्ष संजय लुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष सुशील हासवाणी, अनिल जोशी, संयोजक राजेश्वर जोशी.

मंडल क्र.८ – मेहरूण परिसर मध्ये श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे आदित्य कासार, संजय घुगे, सौ.दिपाली भांबूरकर यांनी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील,मा महापौर  सदाशिव राव ढेकळे, प्रा.जोशी मंडल अध्यक्ष विनोद मराठे, सरचिटणीस महादू सोनवणे, ज्योती बर्गे, संयोजक भूषण लाडवंजारी.

मंडल क्र.९ – महाबळ परिसर मध्ये विठ्ठल मंदिर येथे भारुळे सर यांनी प्रशिक्षण दिले संजय तीरुमले, प्रथम पाटील, रवी नाना कोळी ई.उपस्थितीत होते.

वरील सर्व कार्यक्रमांमध्ये महानगरातील सर्व पदाधिकार्यांनी आपापल्या मंडलात उपस्थिती देऊन नागरिकांना योगासनाचे महत्व समजवून दिले.

Share post
Previous Post

जिल्ह्यात आज ४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मजहर पठाण

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मजहर पठाण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मजहर पठाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group