Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अखेर वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेचे आ. सावकारेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

24 तास पाणी वरणगावकरांच्या घरात पोहचविल्या शिवाय शांत बसणार नाही - आ संजय सावकारे,

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in जळगाव
0
अखेर वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेचे आ. सावकारेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

वरणगाव, ता. भुसावळ, प्रतिनिधी । शहरात मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू व्हावे, यासाठी वेळेवेळी जलसमाधी आंदोलन उपोषण रस्ता रोको हंडा मोर्चा परत आमरण उपोषण माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाली. अखेर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली.

प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत आज अखेर 13 सप्टेंबर 2019 रोजी भाजपा सरकारने वरणगाव शहरासाठी 24 बाय 7 अशी 25 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आज आ. संजय सावकारे यांच्या हस्ते व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, मुख्यधिकारी समीर शेख, गणेश चाटे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसुफ, नगरसेविका माला मेढे, मेहनाज बी पिंजारी, रुख्मिनी काळे, प्रणिता पाटील – चौधरी, सुनील माळी, भाजपा शहराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्तिथीत संपन्न झाले.

हाजी अल्लउद्दीन, ऍड ए जी जंजाळे, माजी सरपंच सुभाष धनगर, कृष्णा माळी, संदीप माळी, डॉ प्रवीण चादणे, दत्तू मराठे, मिलिंद भैसे, शामराव धनगर, गोलू राणे, नटराज चौधरी, रमेश पालवे, असंख्य शेकडो महिला तरुण उपस्थित होते.

यावेळी आ. संजय सावकारे म्हणाले की आज माझ्या वरणगाव करांना 24 तास पाणी मिळण्यापासून कोण्हीही रोखू शकत नाही भाजपा ने जनांदोलन केली म्हणून शासनाला या कामाला सुरुवात करावी लागली या योजनेच्या कामाला गती मिळली यापुढे काम काम पूर्ण होई पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे आमदार सावकारे म्हणाले.

माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मंजूर वरणगाव पाणी पुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री गिरिषभाऊ महाजन खासदार रक्षाताई खडसे माजी मंत्री संजयजी सावकारे यांच्या प्रयत्नांनी 24 बाय 7 ची 25 कोटी ची योजना भाजपा च्या काळात मंजुर झाली मात्र महाविकास आघाडी ने स्थगिती आणून आडथळे आणले मात्र भाजपा ने रस्ता रोको जलसमाधी उपोषण हंडा मोर्चा आणला शुक्रवारी महिला आघाडी तर्फे आमरण उपोषण केले त्यावेळीच प्रशासनाने 24 जूनच्या आत पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळेच आज पाणी पुरवठा योजनचे काम सूर करण्यास प्रशासनाला भाग पाडले याचे सर्व श्रेय भाजपा च्या कार्यकर्त्यांना देतो व 24 तास पाणी वरणगाव करांच्या घरात पोहचल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यावेळी म्हणाले.

यावेळी भाऊलाल टिंटोरे किरण वंजारी कमलाकर मराठे तेजस जैन कामगार नेते मिलिंद मेढे कुंदन माळी संगीता माली जयश्री अवतारे कस्तुराबाई इंगळे यांच्यासह असंख्य महिला व नागरिक उपस्तीत होते.

Share post
Previous Post

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर लूट प्रकरणी संशयित अटकेत

Next Post

जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची नावे बदलणार – जिल्हाधिकारी

Next Post

जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची नावे बदलणार - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group