Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चोपडा येथे महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानतर्फे योग दिन संपन्न

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in जळगाव, सामाजिक
0
चोपडा येथे महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानतर्फे योग दिन संपन्न

चोपडा, प्रतिनिधी । चोपडा येथील महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान संस्थेतर्फे दरवर्षी योगासंबंधी शिबिर घेतले जाते. आज योग दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी श्रीराम नगर परिसरात जितेंद्र प्रकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६ वाजता योगा क्लास घेऊन योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विश्व संगीत दिवसाच्या निमित्ताने ह भ प गोपीचंद महाराज चोपडा यांचे सुश्राव्य गायन झाले. यानिमित्ताने सुरुवातीला श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून क्लास सुरू झाला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जितेंद्र प्रकाश चौधरी योग मार्गदर्शक व गायक ह भ प श्री गोपीचंद महाराज यांचा यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन प्रकाश चौधरी यांनी केले. यावेळी के डी चौधरी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष देवकांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे तयारी केली. शेवटी इम्युनिटी काढा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Share post
Previous Post

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Next Post

जळगावातील जि प शिक्षण सभापतींच्या दालनातील छत पडले

Next Post
जि प तर्फे १८ गाळे धारकांना थकित भाडे भरण्यासाठी नोटीस

जळगावातील जि प शिक्षण सभापतींच्या दालनातील छत पडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group