Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

….आदेश दिले तर आम्ही आदेशा पासून तीन महिन्या च्या आत चांगलं कार्यालय उभा करू; गजानन मालपुरे

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in जळगाव, राजकीय
0
गजानन मालपुरेंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगाव – आज शिवसेनेच्या ५५ वा वर्धापन दिनानिमित्तचे औचित्य साधून जळगाव शिवसेना शहर कार्यालयाची जी दुरवस्था झालेली आहे , ती दुरवस्था दूर करून अद्यावत कार्यालय शिवसैनिकांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून समस्त शिवसैनिकांनी हा संकल्प केलेला आहे.

जे दुरवस्थेत असलेला आज रोजी चे कार्यालय आहे ते अद्यावत व सुविधा मय करण्याचे योजिले आहे, शिवसेनाप्रमुखांची जे स्वप्न होते लोकांसाठी एक चांगलं काम करता आले पाहिजे व त्यांना तात्काळ मदत करता आली पाहिजे या गोष्टी विचारात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान च्या माध्यमातून ई-मेल , ऑनलाईन सुविधा, या माध्यमातून लोकांना सोयीने व तात्काळ मदत मिळेल अशा पद्धतीचे अत्याधुनिक प्रशस्त कार्यालयाचे काम मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे पक्षाचे संपर्क नेते संजय जी राऊत व समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर यांनी आम्हाला आदेश दिले तर आम्ही आदेशा पासून तीन महिन्या च्या आत चांगलं कार्यालय उभा करू व पक्षा साठी एक चांगला अद्यावत कार्यालय शहरासाठी उभा करून शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू ..असा निश्चय शिवसैनिकांनी केलेला आहे याप्रसंगी उपस्थित शिवसेना माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे ,चेतन प्रभूदेसाई ,लोकेश पाटील ,राजेंद्र पाटील , राहुल नेतलेकर ,सुनिल ठाकुर भैय्या वाघ ,विजय चौधरी, दिलीप बारी ,चेतन पाटील ,टिंकू तळरेजा ,अक्षय अहिरराव, बजरंग सपकाळे ,धनंजय भोळे, ललित कोतवाल व इतर शिवसैनिक उपस्थित होते

Share post
Tags: #Gajanan MalpureDivya Jalgaonshivena sanjay rautShivsenaआम्ही आदेशा पासून तीन महिन्या च्या आत चांगलं कार्यालय उभा करू
Previous Post

चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापनदिन पेढे वाटून साजरा

Next Post

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर युवक समता परिषद उतरणार रस्त्यावर..!

Next Post
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर युवक समता परिषद उतरणार रस्त्यावर..!

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर युवक समता परिषद उतरणार रस्त्यावर..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group