Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त विविध कार्यक्रम

by Divya Jalgaon Team
June 19, 2021
in जळगाव, सामाजिक
0
जळगावात माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव, प्रतिनिधी । श्री माहेश्‍वरी युवा संघटना व शहर माहेश्‍वरी सभेतर्फे महेश नवमी उत्सव 2021 निमित्त शहरात आज विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले.

या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांतर्फे बालाजी मंदिरात सकाळी भोलेनाथ यांचा अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. पांजरापोळ येथील गोशाळेत गोसेवा व महाप्रसाद वितरण करण्यात आले. अयोध्यानगरातील हनुमान मंदिर परिसरातील महादेव मंदिरात आंब्याच्या फळांची आरास करण्यात आली. ही आरास किशोरी मंडळातर्फे करण्यात आली. माहेश्‍वरी बोर्डींगमध्ये रक्तदान शिबिर आणि विविध ठिकाणी व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आदर्शनगरात अन्नदानाचा कार्यक्रम झाला. यावेळी युवा संघटनेचे अध्यक्ष मधुर झंवर, शहर सभेचे अध्यक्ष योगेश कलंत्री, श्याम कोगटा, शहर सचिव विलास काबरा, जिल्हाध्यक्ष नारायण लाठी, सचिव माणकचंद झंवर, सुनील काबरा, अरुण लाहोटी, विनय बाहेती, संजय बिर्ला, राजेंद्र माहेश्‍वरी, डॉ. गोविंद मंत्री, नीलेश झंवर, संजय चितलांगे आदी उपस्थित होते.

Share post
Previous Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जेआरडी टाटाचे नाव द्या

Next Post

जळगावात शिवसेनेचा 55 वा वर्धापनदिवस आरोग्य शिबीराने साजरा

Next Post
जळगावात शिवसेनेचा 55 वा वर्धापनदिवस आरोग्य शिबीराने साजरा

जळगावात शिवसेनेचा 55 वा वर्धापनदिवस आरोग्य शिबीराने साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group