Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इकरा सोसायटीचे सरचिटणीसपदी एजाज अब्दुल गफ्फार मलिक

by Divya Jalgaon Team
June 18, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
इकरा सोसायटीचे सरचिटणीसपदी एजाज अब्दुल गफ्फार मलिक

जळगाव, प्रतिनिधी । इकरा एज्युकेशन सोसायटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत इकरा एजुकेशन सोसायटीचे सरचिटणीसपदी एजाज मलिक यांची निवड करण्यात आली. ते स्व. अब्दुल गफ्फार मलिक यांचे पुत्र आहे.

यावेळी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, डॉ. इकबाल शहा, अब्दुल रशीद, अमीनुद्दीन शेख, अब्दुल रऊफ शेख, डॉ अमानुल्ला शाह, जफर मो. शेख, माजिद जकारिया, शेख गुलाम नबी, डॉ. ताहेर यांनी एजाज मलिक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share post
Previous Post

जिल्ह्यात आज ५३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, एकाचा मृत्यू

Next Post

राधाकृष्ण नगरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
राधाकृष्ण नगरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

राधाकृष्ण नगरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group