Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राधाकृष्ण नगरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

by Divya Jalgaon Team
June 18, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
राधाकृष्ण नगरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील राधाकृष्ण नगरात राहणाऱ्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शहरातील राधा कृष्ण नगर येथे राहणाऱ्या २० वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, विवाहितेचे नाव दुर्गा शेखर गायकवाड असे आहे. सासरच्या मंडळींनी हुंडा आणि चारित्र्याच्या संशयावरून तिला मारण्याचा आरोप मयत विवाहितेच्या पित्याने केला आहे. दुर्गा शेखर गायकवाड हिचे लग्न खानावळ चालक शेखर गायकवाड यांच्याशी 23 डिसेंबर 2020 रोजी झाले होते  तिच्या घरासमोर देवरानी – जेठाणी राहतात.  आज दुपारी वडील रिक्षाचालक दत्तू पाटील (  रा – प्रजापती नगर, जळगाव ) यांना एका व्यक्तीचा फोन आला की तुमची मुलगी आजारी आहे. त्यानंतर  दत्तू पाटील आणि भाऊ पुरुषोत्तम पाटील यांनी राधाकृष्णनगर गाठले सासरच्या मंडळींनी दोर कापून तिला जमिनीवर ठेवल्याचे आढळून आले मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोईस  अधीक्षक कुमार चिंथा , शहर पोलीस स्टेशन निरीक्षक धनराज वेरुळे यांनी भेट दिली दरम्यान दुर्गा गायकवाड या संशयावरून छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी  केला आहे जिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता याबाबत शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत

Share post
Previous Post

इकरा सोसायटीचे सरचिटणीसपदी एजाज अब्दुल गफ्फार मलिक

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ जून २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group