Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

टायगर ग्रुप जळगावतर्फे आज अन्नदान व वृक्षारोपनाचा कार्यक्रम

by Divya Jalgaon Team
June 17, 2021
in जळगाव, सामाजिक
0
टायगर ग्रुप जळगावतर्फे आज अन्नदान व वृक्षारोपनाचा कार्यक्रम

जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज टायगर ग्रुपचे गरीब व गरजूंना अन्नदान व वृक्षरोपांचा कार्यक्रम करण्यात आले.

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव व उत्तर महाराष्ट्रातील सागर कांबळे तसेच खान्देश ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा टायगर ग्रुप कडून गरीब व गरजू लोकांना अन्न दान करण्यात आले. मटण मार्केट भिल वस्ती शिरसोली रोड झोपड पट्टी तसेच वृक्षारोपण शाम नगर येते करण्यात आले. रक्तदान असे सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेले होते. टायगर ग्रुप जळगाव जिल्ह्यातील प्रमुख सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी गौरव उमप, सागर सपके, सोपान मानकर, मनोज बाविस्कर, आनंद घुगे, जितू निंबाडकर, सागर गायकवाड, राकेश मराठे, सागर पारधी, साई उमप, सागर सपकाळे, विवेक नेटले, राहुल वराडे आदी उपस्थित होते.

Share post
Previous Post

महाविद्यालयातील अनावश्यक शैक्षणिक फी रद्द करण्याची मागणी

Next Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ जून २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group